मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

Ujjwal Nikam Are Nominated For Mumbai North Center Lok Sabha Election News : भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट, भाजपा कडून ज्येष्ठ ॲड.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ujjawal Nikam

Ujjwal Nikam Are Nominated For Mumbai North Center Lok Sabha Election News : भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट, भाजपा कडून ज्येष्ठ ॲड. उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर

मुंबई ‌ :- भाजपचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील North Lok Sabha Election उमेदवार अखेर ठरला आहे. केंद्र व राज्यातील या भगव्या पक्षाने या मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन Poonam Mahajan यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकमयांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. आता लोकसभा निवडणुकीत त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांच्याशी होईल. निकम यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात अतितटीची लढाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. North Center Lok Sabha Election News

विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी न देता भाजपाने यंदाच्या निवडणुकीत जेष्ठ कायदे तज्ञ माझी शासकीय वकील उज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याने भाजपाने पुन्हा एकदा धक्का तंत्राचा हत्यार उपसला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना डीच्चू देत भाजपाने पुन्हा एकदा नवीन प्रयोग केला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे सामना रंगणार असून आता उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम विरुद्ध काँग्रेस काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. North Center Lok Sabha Election News

शेअर करा