मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Terror Threat In Mumbai : मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा, मुंबईत या गोष्टींवर बंदी..

Terror Threat In Mumbai: मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Terror Threat In Mumbai : मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा, मुंबईत या गोष्टींवर बंदी..

Terror Threat In Mumbai: मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबई :- राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. Terror Threat In Mumbai दहशतवाद्यांचा धोका लक्षात घेता सतर्कतेनंतर शहरात सुरक्षा Mumbai City Safety व्यवस्था वाढवण्यात आली आहे. एका गुप्तचर संस्थेने ही माहिती दिल्याचे समजते. तेव्हापासून ठिकठिकाणी पोलीस Mumbai Police ON High Alert बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Mumbai City Latest Breaking News

गुप्तचर यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर मुंबईतील सर्व धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईत ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचे मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. तसेच, डीसीपी त्यांच्या संबंधित झोनमधील सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देतील. Mumbai City Latest Breaking News

शेअर करा