मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Share Market Scam : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक ; 8.60 लाखांची आर्थिक ऑनलाईन फसवणूक

•Ambernath Share Market Scam अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane

•Ambernath Share Market Scam अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंबरनाथ :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून अंबरनाथ येथील सचिन अरविंद कुलकर्णी (52 वर्ष) यांची ऑनलाईन दोन भामट्याने 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी दिली.

अंबरनाथ मधील रहिवासी कुलकर्णी यांना मार्च 2024 ते जुलै 2024 या काळात अनोळखी भामट्याने कॉल करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. टायगर ग्लोबल ग्लोबल कंपनीचे आयपीओ खरेदी करण्यासाठी कुलकर्णी यांना 8 लाख 60 हजार इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत कुलकर्णी यांनी 23 जुलै रोजी केलेल्या तक्रारीवरून तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गुन्हे पादीर हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: Thane Online Scam : महिलेने ऑनलाईन ऑर्डर रद्द केली, पैसे परत मिळवताना बँक खात्यातून 5.05 लाख गमावले

शेअर करा