मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sex Racket Busted : स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सिमरन दीदीवर कारवाई ?

•The Dark Underworld of Mumbai's 'Spa' Business: Who is Simran Didi?

V
Vivek

2 मिनिट वाचन

Sex Racket Busted : स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सिमरन दीदीवर कारवाई ?

•The Dark Underworld of Mumbai's 'Spa' Business: Who is Simran Didi? सिमरन दीदीवर कोणाचा वरदहस्त? पोलीस प्रशासनाचा कानाडोळा? 'स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सिमरन दीदीचे मोठे नेटवर्क

मुंबई (स्टिंग ऑपरेशन) :- मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात असलेल्या अनेक स्पा सेंटरवर म्हणजेच मैत्रीय स्पा बांद्रा, नाईन हिल्स पवई, क्यरा स्पा ठाणे, वाणी स्पा कुलाबा, मुदिता स्पा अंधेरी यांसारख्या स्पा सेंटर मध्ये अनेक दिवसांपासून सिमरन दीदी सेक्स रॅकेट चालवीत असल्याबाबतची खात्रीदायक बातमी महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने दिली होती. The Shocking Truth Behind Mumbai's 'Spa' Sex Racket: Simran Didi's Involvement परंतु वारंवार सेक्स रॅकेट बाबत पर्दाफाश करूनही प्रशासन मात्र या सगळं गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सिमरन दीदीवर कोणाचा वरदहस्त आहे. पोलीस प्रशासन आता तरी कारवाई करणार का? स्पा च्या नावाखाली चाललेले हे काळे धंदे बंद होणार का? असा प्रश्न यावेळी पडला आहे.

mumbai Sex Spa Racket News

सिमरन दीदीचे "स्पा" सोबत असलेले नेटवर्क?

मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात असलेल्या अनेक स्पा सेंटरवर म्हणजेच मैत्रीय स्पा बांद्रा, नाईन हिल्स पवई, क्यरा स्पा ठाणे, वाणी स्पा कुलाबा, मुदिता स्पा अंधेरी यांसारख्या ठिकाणी सिमरन दीदी येथील मॅनेजर आणि वर्कर्स यांच्यासोबत संगणमत करून विशिष्ट ग्राहकांसोबत सेक्स सर्व्हिस देण्याचे काम केले जाते. Is Simran Didi the Mastermind Behind Mumbai's 'Spa' Sex Racket? कोणत्याही कारवाईत आपले नाव येऊ नये किंवा आपला परिचय होऊ नये याकरिता केवळ फोन नेटवर्क करूनच ग्राहक आणि मॅनेजर यांच्याशी संपर्क करून हा व्यवसाय सर्रास चालू असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बेकायदेशीर अवैधरित्या धंदे करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली असली तरी या सिमरन दीदीला स्पेशल ट्रीटमेंट का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री यांनी राज्यातील पब, जुगाराचे अड्डे, मटका, अंमली पदार्थ, हुक्का पार्लर, बेकायदेशीर गुटखा यांच्यावर कारवाई केली असली "स्पा" मसाज पार्लर सेंटरच्या आडून सेक्स रॅकेटवर बाबत कोणती कारवाई नाही. प्रशासन आता तरी सिमरन दीदीचा नकाब बाहेर काढणार का? या काळ्याधंद्याचा पर्दाफाश करणार का? प्रशासनाची काय भूमिका असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सिमरन दीदीचा नकाब बाहेर कधी येणार…क्रमशः

हेही वाचा: भाईंदर ; अकरा वर्षीय मुलावर अत्याचार, आरोपीला दोन दिवसात अटक

शेअर करा