मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

School Bomb Threat : मुंबईच्या या शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी, बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले

• कांदिवली परिसरातील एका शाळेत बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि शाळा रिकामी केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

School Bomb Threat : मुंबईच्या या शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी, बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले

•कांदिवली परिसरातील एका शाळेत बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि शाळा रिकामी केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबई :- कांदिवली परिसरातील शाळेला मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. इराणीवाडी येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची माहिती. बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शाळा रिकामी करण्यात आली आहे. पोलीस तपासात करत आहेत.

दोन दिवसांपूर्वीही जोगेश्वरी येथील शाळेत बॉम्ब ठेवल्याची माहिती मेल करण्यात आली होती, ती खोटी निघाली.शाळेला ईमेलद्वारे पाठवलेल्या बॉम्बच्या धमकीमध्ये इमारतीच्या आत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. कधीही फुटू शकते. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा: Dombivli News : झाड रिक्षावर पडल्याने चालकाचा मृत्यू, अधिकाऱ्यांवर लोकांचा संताप

शेअर करा