मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

"साहेब मला माफ करा…."उद्धव ठाकरेंना मोठा झटका, जितेंद्र जानवले यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला

• उद्धव ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

"साहेब मला माफ करा…."उद्धव ठाकरेंना मोठा झटका, जितेंद्र जानवले यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला

•उद्धव ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. सोमवारी (17 फेब्रुवारी) वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभागप्रमुख जितेंद्र जानवले यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

मुंबई :- उद्धव ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. सोमवारी (17 फेब्रुवारी) वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानवले यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.गेल्या सहा वर्षांपासून आपल्या कार्यक्षेत्राबाहेर नेमणुका करून राजकीय नुकसान करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे.

ठाकरे गटाला मशाल निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर मशाल घेऊन मातोश्रीवर आलेला कार्यकर्ता म्हणून जितेंद्र जानवळे यांची ओळख आहे. विभागप्रमुख अनिल परब यांनी त्यांना कामापासून दूर ठेवले, असे जानवले यांचे म्हणणे आहे.

राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले आहे की, पक्षात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, त्यांच्या व्यथा मांडूनही पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. क्षमता असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

हेही वाचा: Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले हे मोठे निर्णय, अजित पवार म्हणाले 'जनहित सर्वोपरि…'

शेअर करा