मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sada Sarvankar vs Amit Thackeray: सरवणकरांच्या लेकीकडून अमित ठाकरे यांना डिवचलं!

Priya Sarvankar Speech: अमित ठाकरे यांच्या प्रचाराला जोर घेतला असता‌ सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरेंचा, कर्तुत्व,नेतृत्व आणि वकृत्व आहे का?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sada Sarvankar vs Amit Thackeray: सरवणकरांच्या लेकीकडून अमित ठाकरे यांना डिवचलं!

Priya Sarvankar Speech: अमित ठाकरे यांच्या प्रचाराला जोर घेतला असता‌ सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरेंचा, कर्तुत्व,नेतृत्व आणि वकृत्व आहे का? फ्रेश चेहरा, आडनावात काही असतं का?

मुंबई :- विधानसभेचारांना धुमाळीत माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. Sada Sarvankar vs Amit Thackeray त्यांच्यासमोर शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांचे तगडे आव्हान आहे. अमित ठाकरे यांच्या प्रचाराने वेग घेतलेला असताना सदा सरवणकर यांची लेक प्रिया सरवणकर Priya Sarvankar Speech यांनी अमित ठाकरे यांचे कर्तृत्व विचारून त्याला राहत्या गल्लीतील पाच समस्या माहिती नाहीत, तो काय तुमचे नेतृत्व करणार? अशा शब्दात अमित ठाकरेंना डिवचलं आहे.

मनसेकडून फ्रेश चेहरा असा प्रचार सुरू आहे. एखाद्या चित्रपटासाठी असा प्रचार ठीक आहे. पण ज्या गल्लीत उभा राहिला आहे, तिथल्या पाच समस्या मांडू शकत नाही, तो काय तुमचे नेतृत्व करणार? नेता म्हटले की कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व असावे लागते. आडनाव हे काय कर्तृत्व असू शकते का? असा सवाल करून फक्त हातवारे करून आमदार होता येत नाही, अशा निशाणा प्रिया सरवणकर यांनी अमित ठाकरे यांच्यावर साधला. तसेच एखाद्या चित्रपटात काम केले असते तर चांगले यश मिळाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शेअर करा