मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : रायगड सम्राट व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्रतीक्षा घाडगे तर उरण तालुकास्तरीय प्रथम क्रमांक हिरामण खुटले.ठरले मानकरी

पनवेल : रायगड सम्राट प्रस्तुत व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था व आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला .

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : रायगड सम्राट व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्रतीक्षा घाडगे तर उरण तालुकास्तरीय प्रथम क्रमांक हिरामण खुटले.ठरले मानकरी

पनवेल : रायगड सम्राट प्रस्तुत व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था व आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला . शेकाप मध्यवर्ती कार्यालय आयोजित या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे. एम म्हात्रे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.Panvel News

यावेळी माजी सभापती काशिनाथ पाटील जि प सदस्य विलास फडके माजी सरपंच अशोक म्हात्रे माजी उपसभापती राजेश केणी चे म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक कोरेगाव सातारा येथील प्रतीक्षा अमोल घाडगे तृतीय क्रमांक बोरले चे दिलीप दत्तू पाटील तृतीय क्रमांक कामोठे दिपाली भरत माने चतुर्थ क्रमांक नांदगाव अशोक खुठले तर पाचवा क्रमांक दिनेश नाईक आसुडगाव यांना देण्यात आले तर या स्पर्धेत सर्वात जास्त उरण पनवेल तालुकास्तरीय भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रथम क्रमांकाचे मानकरी तुरमाळे चे हिरामण शांताराम खुठले, द्वितीय क्रमांक गोवठणे उरण चे दीपक वसंत पाटील, तृतीय क्रमांक सावळे चे दिलीप म्हसकर, चतुर्थ क्रमांक मोठी जुई चे जयदास कोळी पाचव्या क्रमांकाचे कुडावे च्या प्राची संतोष ठोंबरे यांना देण्यात आला त्याचबरोबर प्रोत्साहनपर पारितोषिक श्रीधर पाटील आसुडगाव हातनोली एकनाथ मते, दापिवली मयूर भोईर रेवस दिनेश मनोरे नारपोली रोशन म्हस्कर, पिरकोन विनिकेत रमेश गावंड बामण डोंगरी चे विलास आंग्रे यांना देण्यात आले.यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहू न शकलेल्या भाविकांना बक्षिसे घरपोच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले

यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दत्ता मोकल ,असीम शेख समाजसेवक मंगेश अपराज आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यावेळी आमदार बाळाराम पाटील माजी नगरसेवक गणेश कडू यांनी रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले त्याचबरोबर जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला सलग तीन वर्षे उपक्रम राबवित असल्याने शुभेच्छा दिल्या

हेही वाचा: Lata Mangeshkar Birthday : भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस

शेअर करा