मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rahul Kul : निवडणूक काळात देखील आ. राहुल कुल यांच्याकडून आरोग्य सेवेचे काम सुरुच

दौंड, ता.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rahul Kul : निवडणूक काळात देखील आ. राहुल कुल यांच्याकडून आरोग्य सेवेचे काम सुरुच

दौंड, ता. १५ दौंड विधानसभेची Daund Vidhan Sabha Election निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात आले असताना गेली महिनाभर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी Maha Vikas Aghadi अशी निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे.
महायुतीचे उमेदवार दौडचे आमदार राहुल कुल यांनी गेल्या महिनाभरात प्रचार यंञणेची धामधूम असताना देखील त्यांची मुख्य ओळख असणारे आरोग्य सेवेचे काम सुरुच ठेवल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिनाभरात त्यांनी वीस हुन अधिक रुग्णांना आरोग्य सेवेसाठी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे. एखाद्या प्रचार सभेत असताना देखील त्यांना आरोग्य सेवेचा निरोप आल्यानंतर आपल्या स्वीय सहाय्यक च्या मार्फत त्यांनी संबंधित रुग्णाचे काम मार्गी लावले असून एक प्रकारे मदतीचा हात या रुग्णांना दिला आहे. आमदार राहुल कुल यांनी गेल्या दहा वर्षात रुग्णसेवेचे हजारो कामे केलेली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत देखील मुलांच्या विजयात ही रुग्ण सेवा आणि आशीर्वाद चा कामाला आल्याचे बोलले जात असताना निवडणूक काळात त्यांनी केलेल्या या रुग्ण सेवेचे सर्वञ कौतुक होताना दिसत आहे.

निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपाची असून नागरिकांच्या मदतीला उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. असे सांगत रुग्णसेवा ही माझी जबाबदारी नसून कर्तव्यच आहे. एकंदरीतच निवडणुकीच्या प्रचार काळात राहुल कुल करत असलेले आरोग्य सेवेचे काम त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल हे

शेअर करा