मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rahul Gandhi : राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर, धारावीतील छोट्या उद्योग व्यापाऱ्यांची संवाद

Rahul Gandhi Visit Mumbai : राहुल गांधी मुंबईत मुक्काम करणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rahul Gandhi : राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर, धारावीतील छोट्या उद्योग व्यापाऱ्यांची संवाद

Rahul Gandhi Visit Mumbai : राहुल गांधी मुंबईत मुक्काम करणार

मुंबई :- लोकसभेचे विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले Rahul Gandhi Mumbai Visit असून ते आज रात्री मुंबईत मुक्काम करणार आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची भेट घेतली असून ते धारावीतील लहान उद्योग व्यापाऱ्यांची चर्चा करणार आहे तसेच संवादही साधणार आहे. rahul Gandhi Visit Dharavi राहुल गांधी पुन्हा एकदा भारतातील छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची संवाद साधत आहे. मुंबईनंतर राहुल गांधी हे अहमदाबादला जाणार आहे.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत.राहुल गांधी यांचे आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ठाकरे गटासह धारावीवासियांचाही विरोध आहे. राहुल गांधी यांनी आज धारावीत भेट देत तिथल्या मजुरांशी, व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत.

•राहुल गांधींचा मुंबई दौरा खालीलप्रमाणे

  • 6 मार्च रोजी सकाळी 9:00 - 11:10 वाजेदरम्यान एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून मुंबईत येणार.
  • आज ते धारावीतील छोट्या उद्योगांशी संवाद साधणार.
  • त्यानंतर बाकीचा दिवस राखीव आणि ट्रायडंट, बीकेसी येथे रात्रीचा मुक्काम करणार.
  • 7 मार्च रोजी सकाळी 8:55 वाजता राहुल गांधी मुंबईहून इंडिगोच्या विमानाने अहमदाबादला पोहोचतील. तिथे ते गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटी (GPCC) च्या नेत्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतील.
  • शेअर करा