मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rahul Gandhi : विरार कॅश प्रकरणावरून लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विट

Mahavikas Aghadi Target Vinod Tawade : ठाकरे गटाकडून भाजप यांच्यावर निशाणा, संजय राऊत हे विनोद तावडे यांना संपवण्याचे भाजपाचे षडयंत्र असल्याचे म्हटले,

V
Vivek

1 मिनिट वाचन

TV Breaking News,Gujarat,Rahul Gandhi,Narendra Modi,BJP,Congress,Ayodhya,ram mandir

Mahavikas Aghadi Target Vinod Tawade :ठाकरे गटाकडून भाजप यांच्यावर निशाणा, संजय राऊत हे विनोद तावडे यांना संपवण्याचे भाजपाचे षडयंत्र असल्याचे म्हटले,

विरार :- विरार कॅश कांड Virar Cash Kand वरून देशाचे काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विनोद तावडे यांना संपवण्यासाठी भाजपचे षडयंत्र उभे केल्याचे म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जर निवडणूक आयोगाने पैशाच्या व्हिडिओ बाबत पाहणी करून कारवाई निश्चित व्हावी असे म्हटले आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

मोदीजी, हे 5 कोटी रुपये कोणाच्या सेफमधून बाहेर आले? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले?

"मोदी जी, यह 5 करोड़ किसके SAFE से निकला है? जनता का पैसा लूटकर आपको किसने Tempo में भेजा?"

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

भाजपचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी ५ कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? त्यांच्या पकडल्या गेलेल्या डायरीत अशा कोणाकोणाला पैसेवाटप झाले आहेत? अडीच तास उलटूनही कोणतीच कारवाई का झालेली नाही?

राज्यात सत्ता आणि पैशाचा माज चालु आहे. जनता हे उघड्या डोळ्यांनी बघतेय. उद्या मतदानाच्या दिवशी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय लोक स्वस्थ बसणार नाहीत..!

शेअर करा