मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Spa Sex Racket | परदेशी मुलींची वेश्याव्यवसायासाठी 'बोली'? 'फंडिंग' करणारा मास्टरमाईंड 'रहीम' कोण ?

परदेशी मुलींना वेश्याव्यवसायासाठी दरमहा ठराविक 'बोली' ?

M
mubarak

1 मिनिट वाचन

PUNE CRIME NEWS

  • परदेशी मुलींना वेश्याव्यवसायासाठी दरमहा ठराविक 'बोली' ?
  • पुणे, दि. २५ जुलै, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी
    | Pune Spa Sex racket, Pune crime News, Pune News

    पुण्यातील उच्चभ्रू विमानतळ, बाणेर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचे रॅकेट पुणे पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर खळबळजनक माहिती समोर येत आहे. परदेशी मुलींची वेश्याव्यवसायासाठी 'बोली' लावली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. थाईलँड येथील परदेशी मुलींना दरमहा ठराविक 'बोली' लावून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे. Pune Spa Sex racket, Pune crime News, Pune News

    विमानतळ येथील मेंशन स्पा येथील कारवाईत १६ मुलींचे रेस्क्यू करण्यात आले होते. यात १० परदेशी मुली होत्या. तर दुसऱ्या कारवाईत व्हिटोरीया थाई स्पा येथे कारवाईत ४ परदेशी मुलींना रेस्क्यू करण्यात आले होते. यामित्ताने पुण्यात परदेशी मुलींचा वेश्याव्यवसाय समोर आला होता. पुण्यात परदेशी मुलींना वेश्याव्यवसायासाठी मोठे आमिष देण्यात येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. Pune Spa Sex racket, Pune crime News, Pune News

    मेंशन स्पा निमित्ताने सेक्स रॅकेटचा मास्टरमाईंड रहिम याचे नाव समोर आल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली होती. आता याच मास्टरमाइंड रहिमच हडपसर, खराडी व इतर ठिकाणी स्पा सेंटर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    स्पा साठी फंडिंग करणारा मास्टरमाईंड रहिमला कोणाचे अभय ?

    काही ग्रॅम एमडी ड्रग्सवरून ४००० कोटींचे ड्रग्स रॅकेट मोडीत काढणारे पुणे पोलीस परदेशी मुलींचं सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाल्यानंतर स्पा साठी फंडिंग पुरवणारा मास्टरमाईंड रहिम पर्यंत पोहचणार का? हे पाहावे लागणार आहे.

    हेही वाचा: Manikrao Kokate : रमी प्रकरणाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी कृषिमंत्र्यांची शनीचरणी धाव!

    शेअर करा