मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातफे आवाहन दिवाळीनिमित्त शनिवारी असणारी रिक्षा मीटर तपासणी बंद

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर - प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या ३ ऑगस्टच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी नवीन भाडेदरवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातफे आवाहन दिवाळीनिमित्त शनिवारी असणारी रिक्षा मीटर तपासणी बंद
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातफे आवाहन दिवाळीनिमित्त शनिवारी असणारी रिक्षा मीटर तपासणी बंद

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर - प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या ३ ऑगस्टच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी नवीन भाडेदरवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. या भाडेदरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालक व मालकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे द्वारे शासकीय कामकाजाच्या दिवसाव्यतिरिक्त शनिवारीदेखील रिक्षा मीटर तपासणीचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते.https://maharashtramirror.com/ Pune News
तथापि,दिवाळीनिमित्त शनिवार (दि,७) व शनिवार (दि.१४ )रोजी मीटर तपासणीचे कामकाज बंद राहणार आहे, अशी महत्त्वाची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली आहे. सर्व ऑटोरिक्षा चालक आणि मालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे..https://maharashtramirror.com/ Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा