मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Police PI Posting | पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षक यांच्या नियुक्त्या : मुंढवा, विमानतळ...

पुणे / मुंबई, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune police pi posting

पुणे / मुंबई, दि. ७ मार्च (महाराष्ट्र मिरर) Pune Police PI Posting | Appointments of Police Inspector in Pune Police Commissionerate : Mundhwa, Airport

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून (DG Office, Maharashtra) झालेल्या बदल्या व निवडणूक आयोगाच्या निकषानुसार नव्याने पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झालेल्या पोलीस निरीक्षक यांना नियुक्ती देण्यात आली आहे. आज दि. ७ रोजी झालेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी ठाणे शहर येथून पुण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक यांना तात्पुरत्या नियुक्ती संदर्भात आदेश काढले आहेत.

पोलीस निरीक्षक व पदस्थापनेचे ठिकाण

१. निलेश गोरक्षनाथ बडाख - ठाणे शहर ते पोनि गुन्हे, समर्थ पोलीस ठाणे

२. शरद आसाराम झिने - ठाणे शहर ते पोनि गुन्हे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे

३. विक्रमसिंग दत्तात्रय कदम - ठाणे शहर ते पोनि गुन्हे, कोथरूड पोलीस ठाणे

४. अजित पोपटराव गावित - ठाणे शहर ते पोनि, पर्वती पोलीस ठाणे

५. सर्जेराव शामराव कुंभार - ठाणे शहर ते पोनि, विमानतळ पोलीस ठाणे

६. बाबासाहेब निकम - ठाणे शहर ते पोनि, मुंढवा पोलीस ठाणे

७. राहुलकुमार मोहनराव खिलारे - ठाणे शहर ते पोनि, मार्केटयार्ड पोलीस ठाणे

शेअर करा