मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Murder | गुलटेकटी येथे मध्यरात्री तरुणाचा खून, पुणे 'असुरक्षित'… हत्या सत्र सुरूच…

जामिनावर बाहेर आलेल्या गुंडांकडून तरुणाचा खून?

M
mubarak

1 मिनिट वाचन

gultekadi murder

  • जामिनावर बाहेर आलेल्या गुंडांकडून तरुणाचा खून?
  • पुणे, दि. ४ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Murder

    पुण्यात गुहेगारीचा चढता आलेख पाहता सामान्य नागरिकांसाठी पुणे 'असुरक्षित' असेच म्हणता येईल. दोन दिवसांपूर्वी नानापेठ भागात माजी नगरसेवक वनराज यांची हत्या झाली होती. त्या पाठोपाठ हडपसर येथे मोबाइलल हॉटस्पॉटच्या शुल्लक कारणावरून एका सामान्य नागरिकाचा खून झाला होता. आता या पाठोपाठ गुलटेकडी परिसरात एका तरुणाचा आज रात्री खून झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

    आज दि. ४ रोजी मध्यरात्री सुनील सरोदे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुनील सरोदे हा डायस प्लॉट येथे राहत होता. Pune Murder

    रात्री सुनील सरोदे Sunil Saroade याचा जामिनावर बाहेर आलेले रोहन व शिवशरण कांबळे यांनी खून केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

    Pune Police पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    हेही वाचा: Sidharth Kharat | गृह विभागातील सहसचिव यांची स्वेच्छानिवृत्ती हाती घेतली 'मशाल' ; विधानसभेच्या रिंगणात

    शेअर करा