मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Lok Sabha Election | पुणे लोकसभेचा ईतिहास : सबसे बडा खिलाडी नव्हे यांनी साधली होती विजयाची हॅट्रिक

पुणे, दि.

M
mubarak

4 मिनिट वाचन

Pune Lok Sabha Election

पुणे, दि. २६ मार्च (मुबारक जिनेरी - राजकीय विश्लेषण) महाराष्ट्र मिरर : Pune Lok Sabha Election | History of Pune Lok Sabha: Not the greatest player achieved a hat-trick of victory

निवडणूक आयोगाने (Election Commission of India) लोकसभा (Parliament) निवडणुकीच्या घोषणा करताच संबंध देशात राजकीय आभाळ दाटून आले आहेत. निष्ठावंत व वेळेनुसार बदलणारे उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत. महाराष्ट्र (Maharashtra ) राज्यात पाच टप्प्यात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान मतदान होणार आहे तर ४ जून (4 June Election Result) रोजी जनादेश समजणार आहे. अशातच नेहमीच चर्चेत असणारे पुणे लोकसभा मतदार (Pune Lok Sabha Election) संघ लक्ष वेधून घेत आहे. पुण्यात यापूर्वी काँग्रेसकडून सबसे बडा खिलाडी म्हणून ओळखले जाणारे सुरेश कलमाडी Suresh Kalmadi यांनी नव्हे तर सन १९८०, १९८४ व १९८९ साली काँग्रेस कडून विठ्ठलराव गाडगीळ Vitthalrao Gadgil यांनी विजयाची हॅट्रिक साधली होती. यानंतर कोणत्याही पक्षाला सलग तीन वेळा विजय मिळवता आला नाही. यावेळी भारतीय जनता पक्षाला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे परंतु ईतिहास बघितला तर पुणेकर भाकर फिरवण्यात तरबेज आहेत. सबसे बडा खिलाडी, सुरेश भाई कलमाडी यांना सुद्धा सलग तीन वेळा निवडून येता आले नाही.

पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत आहे. पुणे भाजपचा गड समजला जातो परंतु रवींद्र धंगेकरांनी कसब्यातून यास सुरुंग लावला आहे. त्यामुळे भाजपचा गड धासडण्याची भीती निर्माण झाली आहे. पुणेकरांना भेडसावणारी ट्रॅफिक, अरुंद रस्ते, कचरा, पाणी व गुंडगिरी या मुद्यांवर उमेदवारांकडून अपेक्षा आहेत. भाजपसाठी विजयाचा मार्ग सोपा दिसत असला तरी जनतेच्या मनात घर करणारे धंगेकर वरचढ ठरतील कि काय अशी भीती भाजपच्या वरिष्ठ स्तरावर आहे. मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना काळातील कामकाज पुणेकरांना कायम लक्षात राहणार आहे. रुग्णांना सुविधा मिळवून देण्यासाठी महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल देश पातळीवर घेण्यात आली होती. यावेळी पुणेकरांसाठी मोहोळ कि धंगेकर तुलना करणे अवघड आहे. तरी ४ जूनला निकाल कोणाचा लागणार हे भाकीत करणे कठीणच आहे.

Maharashtra Parliament Election Dates

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा 2024 :

टप्पा १ एप्रिल १९ रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर टप्पा 2 26 एप्रिल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी टप्पा 3 7 मे रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले टप्पा 4 13 मे नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड टप्पा 5 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य, मुंबई, उत्तर – मध्य, मुंबई दक्षिण – मध्य, मुंबई दक्षिण

पुणे लोकसभेचा ईतिहास : Pune Lok Sabha Election

1980 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% INC Vitthalrao Gadgil 215,161 JP Narayan Ganesh Goray 186,331 Majority 28,830 INC gain from JP Swing

1984 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% INC Vitthalrao Gadgil 3,11,278 BJP Jagannathrao Joshi 1,12,924 Majority 1,98,354 INC hold Swing

1989 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% INC Vitthalrao Gadgil 2,96,051 BJP Anna Joshi 2,87,870 Majority 8,181 INC hold Swing

1991 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% BJP Anna Joshi 2,50,272 INC Vitthalrao Gadgil 2,33,334 Majority 16,938 BJP gain from INC Swing

1996 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% INC Suresh Kalmadi 3,90,778 BJP Girish Bapat 3,03,783 Majority 86,995 INC gain from BJP Swing

1998 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% INC Vitthal Tupe 4,34,915 Independent Suresh Kalmadi 3,41,697 Majority 93,218 INC hold Swing

1999 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% BJP Pradeep Rawat 3,04,955 41.62 INC Mohan Joshi 2,13,670 29.16 NCP Vitthal Tupe 1,98,738 27.13 BSP Ram Kodre 3,846 0.52 Majority 91,285 12.46 Turnout 7,32,654 BJP gain from INC Swing

2004 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% INC Suresh Kalmadi 3,73,704 48.60 +19.44 BJP Pradeep Rawat 3,00,507 40.67 -0.95 Independent Arun Bhatia 60,213 7.83 N/A Majority 79,197 4.31 -8.15 Turnout 7,68,827 43.57 +4.13 INC gain from BJP Swing +5.44

2009 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% INC Suresh Kalmadi 2,79,973 38.11 -10.49 BJP Anil Shirole 2,54,272 34.61 -6.06 MNS Ranjeet Shirole 75,930 10.34 N/A BSP D. S. Kulkarni 62,981 8.57 N/A PG Arun Bhatia 30,340 4.13 N/A Majority 25,701 3.50 -0.81 Turnout 7,34,641 40.66 N/A INC hold Swing -9.49

2014 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% BJP Anil Shirole 5,69,825 57.33 +22.72 INC Dr. Vishwajeet Patangrao Kadam 2,54,056 25.56 -12.55 MNS Deepak Natharam Paigude 93,502 9.41 -0.93 AAP Subhash Shankarrao Ware 28,657 2.88 N/A BSP Imtiyaz Peerzade 14,727 1.48 -7.09 NOTA None of the Above 6,438 0.65 N/A Majority 3,15,769 31.77 +28.27 Turnout 9,93,278 54.11 +13.45 BJP gain from INC Swing +19.22

2019 Lok Sabha लोकसभा

Party Candidate Votes % ±% BJP Girish Bapat 632,835 61.13 +3.40 INC Mohan Joshi 3,08,207 29.77 +4.21 VBA Anil Jadhav 64,793 6.26 NOTA None of the above 11,001 1.06 +0.41 Majority 3,24,628 31.36 -0.41 Turnout 10,35,654 49.89 -4.22 BJP hold Swing

Eknath Shinde Holi : CM शिंदेंनी ठाण्यात साजरी केली होळी, राजकारणावरील प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार, पाहा छायाचित्रे

हेही वाचा: Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा, 'पूर्व विदर्भात होणाऱ्या निवडणुकीत…'

शेअर करा