मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune FDA : लेबल नसलेले तूप व नमकीन जप्त

Pune FDA पुणे, महाराष्ट्र मिरर :

M
mubarak

1 मिनिट वाचन

Pune FDA

Pune FDA: विना लेबल तूप आणि भेसळीच्या संशयित नमकीनचा सुमारे १.२२ लाखांचा साठा जप्त

Pune FDA
पुणे, महाराष्ट्र मिरर :

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ( Pune FDA ) 'सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र' अभियानांतर्गत पुण्यात मोठी कारवाई करत १ लाख २२ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे लेबल नसलेले तूप आणि नमकीन जप्त केले. या कारवाईत एकूण ३९० किलो खाद्यपदार्थ ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ( pune FDA pimple unlabeled ghee namkeen seizure)

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पुणे विभागाने ( Pune FDA ) पिंपळे गुरव येथील भालेकर नगर परिसरातील गे. देवाश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या आस्थापनाची विशेष तपासणी केली. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना कोणतेही लेबल नसलेले तसेच भेसळयुक्त असल्याचा संशय असलेले सुमारे २३० किलो तूप आढळून आले. 'सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र' अभियानांतर्गत पुण्यात मोठी कारवाई करत १ लाख २२ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे लेबल नसलेले तूप आणि नमकीन जप्त केले. या कारवाईत एकूण ३९० किलो खाद्यपदार्थ ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ( pune FDA pimple unlabeled ghee namkeen seizure)

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालीया तुपाची अंदाजे किंमत १ लाख १० हजार ५०० रुपये असून, त्यासह नमकीनसह एकूण १.२२ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यानिमित्त जादा बसेसचे नियोजन

तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DaXewCVtpXA

जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले. ( Pune FDA )

Eknath Shinde hospitalized : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) विश्वजित शिंदे यांच्या देखरेखीखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस. जी. घाटोल यांनी एस. एस. पटवर्धन आणि अक्षय शेळके यांच्या पथकासह केली.

हेही वाचा: Tukaram Mundhe : हॉटेलनंतर आता दूध व्यावसायिक रडारवर!

शेअर करा