मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Dry Day | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात राहणार ११ दिवस 'ड्राय डे'

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आदेश

M
mubarak

1 मिनिट वाचन

dry day pune

  • जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आदेश
  • पुणे, दि. ७ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Pune Dry Day

    गणेश उत्सव कालावधीत पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या विश्रामबाग, फरासखाना व खडक हद्दीत दि. ७ ते दि. १८ पर्यंत 'ड्राय डे' Pune Dry Day जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत आज आदेश निर्गमित केले आहते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Ameetesh Kumar यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

    गणेश उत्सव कालावधीत शहरातील मध्यवर्ती भागात अनुचित प्रकार घडू नये यासाठी विश्रामबाग, फरासखाना व कडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. ७ ते विसर्जन दि. १८ सप्टेंबर पर्यंत मद्य विक्रीला परवानगी नाकारण्यात आली आहे.

    तसेच शहरातील इतर भागात दि. ७ व दि. १८ रोजी मद्य विक्री बंद राहणार आहे.

    हेही वाचा: Pune Crime News | चोरी, पास्को, खुनाचा प्रयत्न असे १२ गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या विधिसंघर्षितकडून २ दुचाकी, ७ मोबाईल जप्त : गुन्हे शाखा युनिट-३ कडून कारवाई

    शेअर करा