मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pritam Mhatre : प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेश

उरण : प्रितम म्हात्रे Pritam Mhatre यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेशाचा ओघ कायमचा सुरूच आहे.उरण तालुक्यातील जसखार गावातील शिवसेना (उबाठा गट) Thackeray Group चे ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल व ग्रामसुधारणा मंडळाच सेक्रेटरी मनोज ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे Ur

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pritam Mhatre : प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेश

उरण : प्रितम म्हात्रे Pritam Mhatre यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेशाचा ओघ कायमचा सुरूच आहे.उरण तालुक्यातील जसखार गावातील शिवसेना (उबाठा गट) Thackeray Group चे ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल व ग्रामसुधारणा मंडळाच सेक्रेटरी मनोज ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे Uran Vidhan Sabha Election अधिकृत उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला.पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून प्रितम म्हात्रे यांचे हात दिवसेंदिवस बळकट होत असून विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रितम म्हात्रे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

शेअर करा