मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Prashant Thakur : जय गोपीनाथ प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा

पनवेल : विधानसभेचे उमेदवार Panvel Vidhan Sabha आ प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांना जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्र देऊन बिनशर्त पाठिंबा दिला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Prashant Thakur : जय गोपीनाथ प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा


पनवेल: विधानसभेचे उमेदवार Panvel Vidhan Sabha आ प्रशांत ठाकूर Prashant Thakur यांना जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्र देऊन बिनशर्त पाठिंबा दिला. पनवेल परिसरातील सर्व वंजारी समाज बांधव व जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्तृत्ववान व कर्तबगार आमदार मा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे, मार्गदर्शक बबन बारगजे, सचिव, हनुमंत विघ्ने, सहसचिव, विट्ठल घोळवे, ज्येष्ठनागरिक प्रमुख, मोहन केदार, प्रदेश उपाध्यक्ष विनोद खेडकर, रायगड जिल्हाध्यक्ष, तुकाराम केदार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अंकुश खरमाटे, स्वप्नील राख लक्ष्मण जायभाये दिलीप गर्जे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा