Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तात्पुरती बदलली
• पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी दिले आदेश
1 मिनिट वाचन

•पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी दिले आदेश
पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या PCMC Police हात देतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 13 पोलीस निरीक्षकांचे बदली करण्यात आली आहे. ही बदली तात्पुरत्या स्वरूपाची आहे. पोलीस उपायुक्त माधुरी केदार-कांगणे यांनी बदली संदर्भात पोलीस आयुक्त यांच्या आदेशावरून निर्देश दिले आहे. Pimpri Chinchwad Police
कोणत्या पोलीस निरीक्षकाची कोणत्या पोलीस ठाण्यात बदलली करण्यात आली आहे? (PCMC Police Transfer )
1.अशोक नारायण कडलग - पिंपरी पोलीस स्टेशन
2.शत्रुध्न देविदास माळी - निगडी पोलीस स्टेशन
3.निवृत्ती बापुराव कोल्हटवार - वाकड़ पोलीस स्टेशन
4.कन्हेया पन्नालाल थोरात - हिजबडो पोलीस स्टेशन
5.प्रदीप जक्कष्पा रायन्नावार - तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन
6.अंकुश पांडुरंग बांगर - तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन
7.जितेंद्र वसंतराव कोळी -चिचवड पोलीस स्टेशन
8.प्रमोद सदाशिव वाघ - चाकण पोलीस स्टेशन
9.नितीन मधुकर गिते - महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन
10.विजय जानकिराम वाघमारे - देहुरोड पोलीस स्टेशन
11.सुहास सुरेश आव्हाड - गुन्हे शाखा
12.संदीप शिवाजी सावंत -गुन्हे शाखा
13.गोरख ज्ञानांचा कुंभार - गुन्हे शाखा
- #कन्हेया पन्नालाल थोरात - हिजबडो पोलीस स्टेशन
- #प्रदीप जक्कष्पा रायन्नावार - तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन
- #Maharashtra News
- #PCMC Police Transfer
- #शत्रुध्न देविदास माळी - निगडी पोलीस स्टेशन
- #संदीप शिवाजी सावंत -गुन्हे शाखा 13.
- #निवृत्ती बापुराव कोल्हटवार - वाकड़ पोलीस स्टेशन
- #Pune Breaking News
- #pune police
- #अशोक नारायण कडलग - पिंपरी पोलीस स्टेशन
- #अंकुश पांडुरंग बांगर - तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन
- #सुहास सुरेश आव्हाड - गुन्हे शाखा
- #मराठी बातम्या
- #विजय जानकिराम वाघमारे - देहुरोड पोलीस स्टेशन
- #जितेंद्र वसंतराव कोळी -चिचवड पोलीस स्टेशन
- #प्रमोद सदाशिव वाघ - चाकण पोलीस स्टेशन
- #गोरख ज्ञानांचा कुंभार - गुन्हे शाखा
- #नितीन मधुकर गिते - महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन




