मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

पनवेल : पनवेल तालुक्यातील नेरे येथील गिरीजा आश्रम येथून ७१ वर्षीय बबन मुकुंद बलाल हे कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News

पनवेल : पनवेल तालुक्यातील नेरे येथील गिरीजा आश्रम येथून ७१ वर्षीय बबन मुकुंद बलाल हे कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांचा रंग सावळा, उंची १५५ सेंमी, केस बारीक, मिशी बारीक, समोरील वरचे भागातील दात पडलेला, उजव्या साईडच्या बाजूला अर्धांगवायू आहे. अंगात पिळव्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. त्यांना मराठी भाशा अवगत आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती आलस्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोचवा अण्णासाहेब कोंडीबा हसबे मो नं ९८६७१३६८७६ येथे संपर्क साधावा.

हेही वाचा: सिनेमासारखी चोरी, थरारक पाठलाग: 11 लाखांचे कॅमेरे लंपास करणारे भामटे 'विराजे' पोलिसांच्या जाळ्यात!

शेअर करा