मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : परंपरा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने रक्षाबंधन आश्रम मध्ये साजरा

पनवेल जितिन शेट्टी :- राखी हा सन बहिण-भावाचा असून आपल्याला राखी पौर्णिमेला बहीण रक्षणाचा प्रतीक म्हणून हाताला राखी बांधते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : परंपरा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने रक्षाबंधन आश्रम मध्ये साजरा

पनवेल जितिन शेट्टी :-राखी हा सन बहिण-भावाचा असून आपल्याला राखी पौर्णिमेला बहीण रक्षणाचा प्रतीक म्हणून हाताला राखी बांधते. Rakhi Bandan राखी पौर्णिमा निमित्त असाच उपक्रम घेत खारघर येथील जीवन ज्योती आश्रमात राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. समाजसेविका चंचला बनकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित परंपरा समाज सेवा संघटनेच्या महिला भगिनींनी आश्रमातील घरापासून बेघर असलेल्या भावांना राखी बांधून त्यांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला परंपरा समाज सेवा संघटनेच्या अध्यक्षा तथा खारघर शिवसेना शेअर प्रमुख चंचला बनकर, नूतन गायकवाड, मीरा वीर, वेदिका रेडिज, ज्योती बागले , जयश्री सुखटणकर आदी उपस्थित होते. Panvel Latest News

हेही वाचा: Chhota Rajan : छोटा राजनने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला,जय शेट्टी हत्येप्रकरणी राजनला जामिनाचे अपेक्षा, सीबीआयचा विरोध

शेअर करा