मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : ग्रुप ग्रामपंचायत पोसरी तालुका पनवेल ग्रामपंचायत वर कायदेशीर योग्य ती कारवाई करावी मुख्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष;अर्धवट कारवाई.!भ्रष्टाचाराला पाठिंबा ?

दलित पॅंथर संघटना पनवेल तालुका अध्यक्ष यश कुमार पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत पोसरी तालुका यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी मागणी..!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : ग्रुप ग्रामपंचायत पोसरी तालुका पनवेल ग्रामपंचायत वर कायदेशीर योग्य ती कारवाई करावी मुख्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष;अर्धवट कारवाई.!भ्रष्टाचाराला पाठिंबा ?

दलित पॅंथर संघटना पनवेल तालुका अध्यक्ष यश कुमार पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत पोसरी तालुका यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी मागणी..!

पनवेल - ग्रुप ग्रामपंचायत पोसरी तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे माहितीचा अधिकार मागवली असता पंचायत समिती पनवेल गट विकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांनी चौकशी अहवाल मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39(1) नुसार कारवाई करणे बाबत सांगितले असून उप मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करण्यास विलंब करत आहे व उप मुख्य अधिकारी याबाबत काहीच लक्ष न देत असल्याकारणामुळे व कुठेतरी दिरंगाई होताना दिसून येत आहे याबाबत कारवाईच्या आदेश दिल्या असून अद्यापही कारवाई झाली नाही आहे दलित पँथर संघटनेचे पनवेल तालुकाध्यक्ष यश कुमार पाटील यांचे वारंवार निवेदन देऊन सुद्धा अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत व भ्रष्टाचाराला कुठे तरी वाचा फोडताना दिसून येत आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड भ्रष्टाचार झालेला असून कारवाई करत नाही आहेत साहेबाना कॉल व मेसेज करून विचारणा केली असता आज देतो उद्या देतो असाच उडवा उडवीची उत्तर देत आहेत प्रशासनाने याबाबत योग्य ती कठोर कारवाई करावी याबाबत लेखी अवहाल सादर करावा अन्यथा दलित पँथर संघटना पनवेल यांच्या वतीने उपोषण करण्यात येईल.

हेही वाचा: IAS Transfer : महाराष्ट्रात 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मनीषा आव्हाळे यांच्याकडे पुण्यात मोठी जबाबदारी

शेअर करा