मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : मंगळूरचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुहास शेट्टी यांचा पनवेल येथे भावपूर्ण श्रद्धांजली

पनवेल (जितीन शेट्टी) :- मंगळूर येथील बजरंग दलाचे हिंदू कार्यकर्ते आणि गोरक्षक सुहास शेट्टी यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : मंगळूरचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुहास शेट्टी यांचा पनवेल येथे भावपूर्ण श्रद्धांजली

पनवेल (जितीन शेट्टी) :- मंगळूर येथील बजरंग दलाचे हिंदू कार्यकर्ते आणि गोरक्षक सुहास शेट्टी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे पाहून 5 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पनवेल एसटी बसस्थानक विसावा हॉटेलसमोर समस्त हिंदू बांधव एकत्र आले आणि त्यांनी सुहास शेट्टी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

हिंदू सामाजिक कार्यकर्ते गणेश शेट्टी आणि समाजसेवक जितिन शेट्टी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास सुजित अण्णा कामोठे, राष्ट्रीय गौरक्षा वाहिनीचे अध्यक्ष राकेश, बजरंग दल सुरक्षा रायगड जिल्हाप्रमुख सुभाष, मुंबई बाबा फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदू पाटील, अरुण शेट्टी ,मुकेश उपाध्याय, गुरुनाथ मुंबईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: मी अजूनही मुख्यमंत्री होण्याची वाट पाहत आहे… अजित पवारांचे वक्तव्य

शेअर करा