मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mohan Divkar : घरोघरी तिरंगा फडकवा ; 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी व्हा - मोहन दिवकर - ग्रामविकास अधिकारी

Panvel Gharo Gheri Tiranga : 13 ते 15 ऑगस्ट 'घरोघरी तिरंगा' मोहिमज़्

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mohan Divkar : घरोघरी तिरंगा फडकवा ; 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी व्हा - मोहन दिवकर - ग्रामविकास अधिकारी

Panvel Gharo Gheri Tiranga : 13 ते 15 ऑगस्ट 'घरोघरी तिरंगा' मोहिमज़्

पनवेल : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील दोन वर्षापासून राज्यात हर घर तिरंगा Har Gher Tiranga म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान उत्साहाने साजरे करण्यात येत असून घरोघरी तिरंगा ही आता लोकचळवळ बनलेली आहे. यावर्षीदेखील पनवेल तालुक्यासह वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'घरोघरी तिरंगा' फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन वडघर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर Mohan Divkar यांनी केले आहे. Panvel Latest News

राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम नागरिकांच्या सहभागाने राबविण्याच्या सूचना रायगड जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. Panvel Latest News

नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'घरोघरी तिरंगा' फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे. Panvel Latest News

हेही वाचा: उपमुख्यमंत्री Ajit Pawar शेतकऱ्यांच्या बांधावर

शेअर करा