मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Palghar MIDC Fire News : पालघरच्या MIDC मध्ये कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल.

Palghar Latest Fire News : पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Palghar MIDC Fire News : पालघरच्या MIDC मध्ये कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल.

Palghar Latest Fire News :पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत

पालघर :- पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील Palghar Tarapur MIDC Fire News एका कारखान्याला बुधवारी भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्काळ अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या रवाना केल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

याआधी 20 सप्टेंबर 2024 रोजी पालघरमध्ये एका रासायनिक कारखान्याला आग लागली होती. या आगीत सहा कर्मचारी जखमी झाले. राज मौर्य, निशिकांत चौधरी, पवन देसले, संतोष हिंदलेकर, आदेश चौधरी आणि चंदन शहा अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

शेअर करा