मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Palghar Fire News : पालघरमध्ये वॉलपेपर गोदामाला लागली आग

आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही

V
Vivek

1 मिनिट वाचन

Palghar Fire News

आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही

पालघर - बुधवार ६ मार्च रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वॉलपेपर आणि इतर वस्तू ठेवलेल्या कारखान्याच्या गोदामाला भीषण आग लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तारापूरच्या बोईसर औद्योगिक परिसरात असलेल्या गोदामात मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आहगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही, तेथे काही रासायनिक युनिट्सही आहेत, असे पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले. Palghar Fire News

बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली

आगीच्या ज्वाळा लांबून दिसत होत्या आणि परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. ज्या गोदामात पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) वॉलपेपर आणि कार्पेट ठेवण्यात आले होते, ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले. कूलिंग ऑपरेशन्स सुरू आहेत आणि आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. Palghar Fire News

शेअर करा