मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

नवी मुंबई : मसाजच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार, द ड्रीम स्पामध्ये ‘सेक्स रॅकेट’

Navi Mumbai Spa Racket : "स्पा" च्या नावाखाली रंगलिला, नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांनी केला पर्दाफाश‌

V
Vivek

2 मिनिट वाचन

नवी मुंबई : मसाजच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार, द ड्रीम स्पामध्ये ‘सेक्स रॅकेट’

Navi Mumbai Spa Racket : "स्पा" च्या नावाखाली रंगलिला, नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांनी केला पर्दाफाश‌

नवी मुंबई :- रामतनु माऊली बिल्डिंग सेक्टर-1, सानपाडा येथे असलेल्या द ड्रीम स्पा-मसाज Navi Mumbai The Dream Spa सेंटरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ‘सेक्स रॅकेट’ सुरु होते. Navi Mumbai Spa Racket Busted या मसाज सेंटरमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसाठी तरुणींकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून तीन पीडित तरुणींची सुटका केली.तीन आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश प्रमोद पिंगळे, (38 वर्ष) नाजिया बंदेनवाज शेख,(23 वर्ष) आकाश लालसिंग चौहान,(25 वर्ष) हाऊस किपींग द ड्रिम्स स्पा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. Navi Mumbai Latest Crime News

अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत द ड्रीम स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट ग्राहकांच्या मदतीने या सर्व सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. Navi Mumbai Police Busted Sex Racket तसेच या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली चाललेल्या या काळ्याकृत्याचा पर्दाफाश केला आहे. सानपाडा पोलीस ठाण्यात Sanpada Police Station आरोपींच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम 1953 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सानपाडा पोलीस ठाणे करत आहे. Navi Mumbai Latest Crime News

महाराष्ट्र मिरार वृत्तसंस्था मागील काही दिवसांपासून मुंबई शहरातील "स्पा"च्या नावाखाली चाललेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. नवी मुंबईत कारवाई, मुंबईत कधी कारवाई? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई व सहाय्यक पोलीस आयुक्त, AHTU, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, महिला पोलीस हवालदार धोनसेकर, अडकमोल, महिला पोलीस नाईक भोये हे सहभागी होते.

हेही वाचा: Mumbai Spa Sex Racket | मुंबई : मुलींना वेश्या व्यवसायात ओढणारी 'सिमरन' अद्याप फरार? : ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे हतबल ?

हेही वाचा: ACB Trap News : पोलीस विभागातून एक खळबळजनक बातमी ; 12 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला अटक

हेही वाचा: Panvel Crime News : घरफोडी करणार्‍या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

शेअर करा