मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Police News : मावळच्या मतदानासाठी नवी मुंबई पोलिसचा कडक बंदोबस्त आणि नागरिकांना आव्हान

पनवेल :- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election News अनुषंगाने येत्या तेरा तारखेला मावळ मतदार संघाचे मतदाना होणार आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Police News : मावळच्या मतदानासाठी नवी मुंबई पोलिसचा कडक बंदोबस्त आणि नागरिकांना आव्हान

पनवेल :- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election News अनुषंगाने येत्या तेरा तारखेला मावळ मतदार संघाचे मतदाना होणार आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलिस आयुक्तलयामध्ये लोकसभेचे मतदान होणार आहे.. मावळ लोकसभा मतदारसंघात Mawal Lok Sabha उरण आणि पनवेल असे दोन विधानसभा मतदार संघ येतात. या दोन्ही ठिकाणी 281 मतदान केंद्रे आणि 796 बूथ नवी मुंबई मध्ये असणार आहे.. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलीस सज्ज झाले असून त्यासाठी एक डीसीपी, सहा एसीपी, 25 पिआय, 114 एपीआय, 1450 पोलीस, 735 होमगार्डस, 3 कंपनी सिएपीएफ - एसएपीएफ असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.. 43 सेक्टरपेट्रेलियम वाहने असणार आहेत.. स्ट्रायकिंग ची दहा पथके तसेच शंभर मीटरच्या आतमध्ये इलेक्ट्रिकल वस्तू. मोबाईल, लाऊडस्पीकर, तसेच एकमेकांना ओळख दाखवणे, पक्षाचे चिन्ह दाखवणे, हस्तांदोलन करणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी 200 मीटरच्या बाहेर वाहने लावावीत, आणि आजारी व्यक्तींसाठी 100 मीटर च्या आतमध्ये वाहने आणण्यासाठी परवानगी दिलेली आहे. निर्भीड आणि उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आव्हान उपायुक्त विवेक पानसरे Vivek Pansare यांनी मतदारांना केले आहे. Navi Mumbai Police News

शेअर करा