मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण उप आयुक्तांची डान्सबार , पबवर रात्रभर कारवाई……

नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका , पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नवी मुंबई शहरातील डान्सबार, पब , बार, अनधिकृत धाब्यांवर तोडक कारवाई करण्यात आली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण उप आयुक्तांची डान्सबार , पबवर रात्रभर कारवाई……

नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका , पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नवी मुंबई शहरातील डान्सबार, पब , बार, अनधिकृत धाब्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग प्रमुख राहूल गेटे यांच्या पथकाकडून रात्रभर ही कारवाई करण्यात आली. वाशी , तुर्भे,नेरूळ , सीबीडी येथील १० डान्सबार, ५ पब, लिकर बार, अनधिकृत धाब्यांवर कारवाई केली.चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे, परवानगी पेक्षा मोठा बोर्ड लावणे, वेळेचे बंधन न पाळता डान्सबार सुरू ठेवणे आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. यावेळी पब , डान्स बार मधील नियमबाह्य बांधकाम तोडण्यात केल जमीन दोस्त.


नवी मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे अतिक्रमण उप आयुक्त डॅा राहूल गेटे यांनी सांगितले.

हेही वाचा: Shivajirao Nalawade : अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई शिक्षक मतदारसंघातून एमएलसी निवडणूक लढवणार, कोण असेल उमेदवार?

शेअर करा