मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Visarjan Sohala 2025 : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या!' च्या गजरात मुंबईकरांचे डोळे पाणावले; भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

•गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज आहे मुंबापुरी, फोटो गॅलरी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Visarjan Sohala 2025 : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या!' च्या गजरात मुंबईकरांचे डोळे पाणावले; भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

•गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज आहे मुंबापुरी, फोटो गॅलरी

मुंबई :- गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज अनंत चतुर्दशीच्या मंगलदिनी मुंबईत बाप्पाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उसळली आहे. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि इतर विसर्जन स्थळांवर भक्तांचा महासागर लोटला असून, सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबईतील गणेश गल्लीच्या 'मुंबईच्या राजा' ची विसर्जन मिरवणूक दुपारीच सुरू झाली आणि ती हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. मिरवणुकीच्या मार्गावर दोन्ही बाजूंना भाविक मोठ्या संख्येने उभे आहेत.

फोटो गॅलरी

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

हेही वाचा: Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांना केले अभिवादन; स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावरील स्मृतीस्थळावर वाहिली आदरांजली

शेअर करा