Mumbai University Senate Election 2024 Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा जलवा! युवासेनेने केला ABVPचा पराभव
Mumbai University Senate Election 2024 Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत.
2 मिनिट वाचन

Mumbai University Senate Election 2024 Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. सिनेटच्या एकूण 10 जागांपैकी 5 जागा राखीव होत्या
मुंबई :- मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल Mumbai University Senate Election 2024 Result लागले आहेत. शिवसेनेची युवासेनेने (ठाकरे) 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. या विजयाकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांचा 'वर्चस्व' म्हणून पाहिले जात आहे. सिनेटमधील एकूण 10 जागांपैकी 5 राखीव आहेत, तर 5 खुल्या होत्या.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही युवासेनेने सिनेटवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
विजयी उमेदवार
महिला प्रवर्ग
एसी प्रवर्ग
ओबीसी प्रवर्ग
एसटी प्रवर्ग
एनटी प्रवर्ग
युवासेना शशिकांत झोरे - 5170 ABVP-अजिंक्य जाधव-1066
मतपत्रिकांची तपासणी व वैध व अवैध मतपत्रिकांची पडताळणी केल्यानंतर पसंती क्रमांकानुसार मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी 7200 पैकी 6684 मतपत्रिका वैध ठरल्या. खुल्या प्रवर्गासाठी साधारणत: 1114 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते.भाजपच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) 10 उमेदवारांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत इतर आठ उमेदवारांसह एकूण 28 उमेदवार रिंगणात होते. Mumbai University Senate Election 2024 Result
सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. बनावट पोलिंग एजंट प्रकरणात उच्च न्यायालयाने विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित उमेदवाराला नोटीस बजावली.एकाच ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अभाविपने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.Mumbai University Senate Election 2024 Result
- #Aaditya Thackeray
- #Senate Election 2024 Losers
- #अभाविप
- #Mumbai University Student Union
- #सिनेटचे निकाल
- #आदित्य ठाकरे मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २०२४ निकाल
- #मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक २०२४
- #Aaditya Thackeray Yuvasena Won
- #ABVP Performance in Mumbai University Elections
- #Sinet Election Result 2024
- #Mumbai University Senate Elections 2024
- #मुंबई विद्यापीठ
- #सिनेट निवडणूक निकाल २०२४
- #स्नेहा निलेश गवळी
- #Mumbai University
- #मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक निकाल २०२४ अपडेट
- #सिनेट निवडणूक
- #Sneha Gawali
- #सिनेट निकाल
- #सिनेटचे निकाल बातमी
- #Sinet Result
- #शशिकांत झोरे
- #Senate Election 2024 Winners
- #Maharashtra Navnirman Vidyarthi Sena (MNVS)
- #Aaditya Thackeray Mumbai University Senate Elections 2024 Result
- #Mumbai University Senate Election Results 2024 Latest Updates in Marathi
- #युवासेना
- #Varun Sirdesai
- #मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतमोजणी
- #Pradeep Sawant
- #आदित्य ठाकरे
- #Thackeray Camp Yuvasena Victory
- #मयूर पांचाळ
- #डॉ. धनराज कोहचाडे
- #शितल शेठ




