मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Spa Racket : 'स्पा' माफिया सिमरनचे मुंबई पोलिसांसमोर आव्हान ! फरार असताना 'पॉवरफुल' नेटवर्क !

'स्पा' रॅकेटसाठी बलात्कारातील आरोपींचा वापर ?

V
Vivek

1 मिनिट वाचन

spa sex racket

'स्पा' रॅकेटसाठी बलात्कारातील आरोपींचा वापर ?

मुंबई, दि. 30 ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर

स्त्री व मुली अनैतिक व्यापार अधिनियमाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असणारी 'स्पा' माफिया सिरमन अद्याप मुंबई पोलिसांना गुंगारा देत आहे. Mumbai Spa Racket फरार असताना देखिल 'स्पा' रॅकेट 'पॉवरफुल कनेक्शन' वापरून चालत असल्याने मुंबई पोलीसांसमोर या 'सिमरन' चे आव्हान उभे ठाकले आहे.

मुंबई शहरात स्पा रॅकेटचे लोन पसरत असल्याचे चित्र आहे. स्पा आड सुरू असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने केला आहे.Mumbai Spa Racket मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र मिररचे प्रतिनिधी मुंबई शहरातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या स्पा नावाखाली रॅकेट चालविणाऱ्या सिमरन दीदी आणि सीमा दीदी यांचा नकाब बाहेर काढला आहे.

मुंबई पोलिसांनी जानेवरी महिन्यात सिमरन कडून चालविल्या जाणाऱ्या लोअर परेल येथील सेनापती बापट मार्गावरील " मुद्राम स्पा अँड सलून"येथे कारवाई करत 9 मुलींची सुटका केली होती. पोलिसांनी संशयित आरोपी अशितोष राजू कावडे आणि सिमरन यांच्याविरुद्ध ना.म. जोशी पोलीस ठाण्यात स्त्री व मुली अनैतिक व्यापार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. Mumbai Spa Racket पोलिसांनी अद्यापही सिमरनला अटक केली नाही. तसेच बलात्कार गुन्ह्यातील अर्जुन गगनसिंग बिस्त यांचेही रॅकेटमध्ये कनेक्शनचा अद्याप उलगडा झाला नाही.

Mumbai Spa Racket Busted 'स्पा' माफिया सिररनशी कनेक्शन असणाऱ्या खालील स्पाची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

1.अमृत स्पा

2.9 हिल स्पा

3.स्पा वाणी

4.मायरॉन स्पा

5.यती स्पा सेंटर

6.मुदिता स्पा

7.मुद्रम स्पा सेंटर

8.स्काय ओशन थाई Spa

9.मुद्रम स्पा सेंटर

10.बोल्ड अँड ब्युटीफूल

11.मॅलोर्का वेलनेस स्पा

12.मैञीय स्पा

क्रमश…

हेही वाचा: Mumbai Spa Racket : "स्पा"च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सिमरन आणि सीमा दीदी मास्टर माईंड

हेही वाचा: Sex Spa Racket : 'स्पा' च्या आड देहव्यापार ; कोण आहे सिमरन दीदी?

शेअर करा