मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Breaking News : मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबारामुळे दहशत, एक जण जखमी

Mumbai Breaking News Sion Koliwada Firing News : मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Crime News: "Attack in revenge for pistol information!"

Mumbai Breaking News Sion Koliwada Firing News : मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. Mumbai Crime News

मुंबई :- मुंबईत गेले काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गोळीबाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना पुन्हा एकदा मुंबईत पहाटेच्या दरम्यान मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरात गोळीबाराने Sion Koliwada Firing हादरून गेले आहे. Mumbai Crime News

मुंबई पोलिसांचे Mumbai police चोख प्रयत्न असूनही गुन्हेगारांचे मनोबल उंचावलेले दिसते. मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार Sion Koliwada Firing झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Mumbai Crime News

हेही वाचा: Thane Drug News : रिक्षा चालक ‌निघाला "कोकेन" घेवुन

शेअर करा