मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police News : तक्रार निवारण दिवस…..!!!

•मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून हप्त्याच्या दर‌ शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणून अनेक तक्रारीचे निवारण होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai-Police-News

•मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून हप्त्याच्या दर‌ शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणून अनेक तक्रारीचे निवारण होते.

मुंबई :- मुंबई पोलीस आयुक्तालयांने यांच्या हद्दीत येणाऱ्या मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये दर शनिवारी नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जातो. या कार्यक्रमात सर्व पोलीस ठाण्यामधील महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या तक्रार चे निवारण पोलिसांकडून केले जाते. तक्रार निवारण दिनाच्यावेळी सर्व पोलीस ठाणे मिळून 1197 तक्रारदार या कार्यक्रमात उपस्थित होते. यामध्ये 555 महिला तक्रारदार आणि 114 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये न्याय मिळेल या अपेक्षा ने एक वातावर आनंदाचे वातावरण होते. पोलिसांचा हा उपक्रम जनतेला न्याय मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. मुंबई पोलीस आयुक्त इतर अधिकारी वर्ग यांनी चालू केलेल्या कार्यक्रमाबाबत सर्व क्षेत्राकडून कौतुक केले जाते.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई व विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशान्वये व पोलीस सह आयुक्त (का. व सु.), मुंबई यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. आज 25 मे रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला व जेष्ठ नागरीक यांच्याकरीता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा: Uran News : 'ग्रँड उरण सेंट्रल'मुळे जणूकाही मुंबईच उरणला आली आहे - महेश बालदी

शेअर करा