मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray : शनिवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या सभेचा धडाका..

Uddhav Thackeray Sabha In Mumbai : दादरच्या शिवाजी पार्कवर महायुती..

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray, Raj Thackeray, PM Modi, Lok Sabha Elections, Lok Sabha Elections 2024, Elections 2024,उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पीएम मोदी, लोकसभा चुनाव

Uddhav Thackeray Sabha In Mumbai : दादरच्या शिवाजी पार्कवर महायुती.. तर बांद्राच्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी आज सामना रंगणार

मुंबई :- देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईचे राजकीय परिस्थिती पाहता आज मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. देशभरातील अतिशय महत्त्वाचे नेते मुंबईत तळ ठोकून आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray मुंबईत आपला किल्ला आबादीत राखण्याकरिता महाविकास आघाडीच्या माध्यमातून बीकेसी मैदानात जाहीर सभा घेणार आहे. तर ठाकरेचे बंधू राज ठाकरे Raj Thackeray यांनी महायुती करिता दादरच्या शिवाजी पार्क Shivaji Park Sabha येथे सभा आयोजित केली आहे. या सभेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील प्रमुख नेते महायुती घटक पक्षातील मुख्य नेते या सभेला उपस्थिती लावणार आहे.राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार असून आहे.राजकीय घडामोडी आज मुंबईत होणार आहे. तर बीकेसी मध्ये इंडिया आघाडीचे तुरुंगातून बेलवर बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या तोफा मुंबईत आज धडकणार आहे. मुंबईकरांसाठी आज राजकीय मेजवानी तसेच राजकीय ड्रामा पहाण्यास मिळणार आहे. Mumbai Lok Sabha Live Updates

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उद्या प्रचाराचा सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेवटचा दिवस असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईत प्रचार सभा धडकणार आहे. मुंबईतील सर्व मतदार संघात उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्या तोफा धडकणार असून यंदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे. Mumbai Lok Sabha Live Updates

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शनिवारी मुंबईतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई व उत्तर पश्चिम मुंबई या 4 लोकसभा मतदारसंघांत सभा घेणार आहेत. या जागांवर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, अनिल देसाई, अरविंद सावंत व अमोल किर्तीकर हे उमेदवार आहेत. Mumbai Lok Sabha Live Updates

शेअर करा