Mumbai Grant Road Mhada Building Collapse : मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात चार मजली इमारत कोसळली
Mumbai Grant Road Mhada Building Collapse : महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन, इमारतीचा काही भाग कोसळून त्याच्या खाली अनेक लोक अडकण्याची शक्यता
1 मिनिट वाचन

Mumbai Grant Road Mhada Building Collapse : महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन, इमारतीचा काही भाग कोसळून त्याच्या खाली अनेक लोक अडकण्याची शक्यता
मुंबई :- शनिवारी (20 जुलै) मुंबईत अनेक भागात जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी पूरक परिस्थिती ही निर्माण झाली आहे. अंधेरी तर सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. असे असताना मुंबईच्या ग्रँड Mumbai Grant Road रोड परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक चार मजली इमारतीचा Mhada Building Collapse काही भाग कोसळला असून त्या ढिगार्याखाली अनेक लोक अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका चे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी रेस्क्यू करून देणाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. Mumbai Grant Road Mhada Building Collapse
साई गुणीसा ही इमारत ग्रँड रोड स्टेशन परिसरात असून इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे. महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले असून चार जण इमारतीखाली अडकले आहे तर अनेकांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश आले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. Mumbai Grant Road Mhada Building Collapse
- #ग्रँट रोडमध्ये इमारत दुर्घटना
- #Maharashtra News
- #grant road building collapde
- #मुंबई पाऊस
- #मुंबई बातम्या
- #mumbai grant road incident
- #मराठी ब्रेकिंग न्यूज
- #ग्रँट रोड
- #Grant Road Mhada Building Collapse News
- #Mumbai Grant Road Mhada Building Collapse Video
- #Breaking News
- #मराठी बातम्या
- #mhada building collapse
- #mumbai paus
- #मुंबई इमारत दुर्घटना
- #ग्रँट रोडमध्ये इमारतीची बाल्कनी कोसळली
- #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
- #Mumbai news live




