मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Fire : मुंबईत भीषण आग : 14 मजली इमारतीच्या 10व्या मजल्यावर आग, दोन कुटुंबांसह 3 जणांचा होरपळून मृत्यू

•मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेस इमारतीला लागलेल्या आगीत एका जोडप्याचा आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Fire : मुंबईत भीषण आग : 14 मजली इमारतीच्या 10व्या मजल्यावर आग, दोन कुटुंबांसह 3 जणांचा होरपळून मृत्यू

•मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेस इमारतीला लागलेल्या आगीत एका जोडप्याचा आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला.

मुंबई :- अंधेरी लोखंडवाला येथील एका 14 मजली निवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी 8.00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सदस्य आणि त्यांच्या नोकराचा समावेश आहे. चंद्रप्रकाश सोनी (74 वय), कांता सोनी (74 वय) आणि 42 वर्षीय नोकर अशी मृतांची नावे आहेत. मृत दाम्पत्याचा मुलगा परदेशात नोकरी करतो. सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. आगीमागचे कारण तपासले जात आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतीलच चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीतील एका 3 मजली इमारतीला आग लागली होती. त्यामुळे एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे 5.20 वाजता घडली. तळमजल्यावर बांधलेल्या दुकानाला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

हेही वाचा: जुन्नर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास वाव्हळ- आळेकर यांना उमेदवारीसाठी तेली समाज आग्रहीन

शेअर करा