मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Drug News : अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये मुंबई पोलिसांची विशेष मोहीम

•315 गुन्हेगारांची पोलिसांकडून उलट तपासणी, अकरा आरोपींना पोलिसांकडून अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

NCB Arrested drug syndicate Smugglers : झडतीनंतर, क्रिकेट किटमध्ये लपवून ठेवलेल्या पार्सलमधून 2.763 किलो चरस आणि I.P Lyrica 150 mg च्या Pregabalin कॅप्सूलच्या 83 पट्ट्या जप्त करण्यात आल्या.

•315 गुन्हेगारांची पोलिसांकडून उलट तपासणी, अकरा आरोपींना पोलिसांकडून अटक

मुंबई :- शहरात अंमली पदार्थ विरोधी कायदयान्वये कार्यवाही करण्याकरीता पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्य नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदीन विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुंबई शहरातील सर्व पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त तसेच सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार हे एकत्रित सर्व मुंबई शहरात कार्यवाही करीत आहेत. Mumbai Drug News

वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व व्यापार प्रतिबंध करुन अंमली पदार्थ मुक्त मोहिम राबविली आहे. Mumbai Drug News

प्रस्तुत मोहिमेअंतर्गत मागील 24 तासात एनडीपीएस कायद्यान्वये 315 आरोपींची उलट तपासणी केली असून, 11आरोपींना अटक केली असून त्यामधील आठ आरोपींकडे गांजा, दोन आरोपीकडे एमडी, १ हेरॉईन पावडर, बांगूर नगर पोलीस ठाणे अंतर्गत 45 हजार चा Heroine Powder हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच भायखळा, घाटकोपर पोलीस ठाणे अंतर्गत एम.डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. Mumbai Drug News

मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील सदरची मोहिम राबविण्यात येईल Mumbai Drug News

शेअर करा