मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Monsoon Assembly Session : "राम कृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी, विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडून घोषणाबाजी

•Monsoon Assembly Session विधान मंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या साठी आंदोलन केले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Monsoon Assembly Session : "राम कृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी, विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडून घोषणाबाजी

•Monsoon Assembly Session विधान मंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या साठी आंदोलन केले

मुंबई :- विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर "राम कृष्ण हरी, शेतकरी फिरते दारोदारी" अशी घोषणा देत सरकारला शेतकऱ्यांच्या तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातात टाळ मृदुंग घेत रामकृष्ण हरी शेतकरी फिरते दारोदारी असे भजन गायले तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात पोस्टर घेत दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्या. असा फलक झलकवण्यात आला आहे. अनुदानित भीक नको शेतकऱ्यांना हक्काचे दर द्या, दूध भुकटी धोरण शेतकऱ्यांचे होते मरण.. असे पोस्टर घेत विरोधकांनी सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय बाबत प्रश्न विचारले आहे.

शेअर करा