मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Monsoon Assembly Session : खिशात नाही आणा… मला बाजीराव म्हणा… विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

•महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधान मंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Monsoon Assembly Session : खिशात नाही आणा… मला बाजीराव म्हणा… विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

•महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधान मंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी

मुंबई :- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. "खिशात नाही आणा, आणि मला बाजीराव म्हणा…" अशी घोषणाबाजी करत सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाने वर राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांनी आज चांगलाच समाचार घेतला आहे.

तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा महायुतीचा ध्यास, भाऊ म्हणून दाखवलंय महिलांना योजनेचा भूल, महिला करतील यांना निवडणुकीत गुल असे आशयाचे पोस्टर घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दस का घेतल्याने विधानसभेला मस्का लावून मतदारांना गाठण्यासाठी अर्थसंकल्पानेतून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला आहे. आजच्या सत्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार आहे.

हेही वाचा: Mumbai Pune Road Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

शेअर करा