मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Hospital Bomb Threat : मीरा रोड रुग्णालयात बॉम्बची धमकी, पोलिसांकडून तपास

Mira Road Hospital Bomb Threat पोलिसांनी रुग्णालयाजवळ बॅरिकेडिंग करून सर्वसामान्यांची ये-जा थांबवली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira Road Hospital Bomb Threat

Mira Road Hospital Bomb Threat पोलिसांनी रुग्णालयाजवळ बॅरिकेडिंग करून सर्वसामान्यांची ये-जा थांबवली आहे. बॉम्बचा तपास करण्यासाठी पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आहे.

मीरा रोड :- रुग्णालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर पोलिसांनी रुग्णालयाजवळ बॅरिकेडिंग करून नागरिकांची ये-जा थांबवली आहे. बॉम्बचा तपास करण्यासाठी पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आहे. हॉस्पिटलमध्ये धमकीचा मेल आला होता.वोक्हार्ट हॉस्पिटलला सोमवारी (17 जून) ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर पोलिसांनी लोकांची ये-जा थांबवली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी बॉम्ब पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू असल्याचे सांगितले. घटनास्थळी अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.

मिरा रोड पोलिसांनी तसेच पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आली असून, पोलिसांकडून हॉस्पिटलची पाहणी करून तसेच श्वान पथकाच्या मदतीने संशयित वस्तूचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा: Nalasopara Crime News : विरार गुन्हे शाखा कक्ष-3 यांची मोठी कारवाई ; सराईत आंतरराज्य चैनस्नॅचिंग आणि बॅग लिफ्टींग करणाऱ्या दोन आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

शेअर करा