मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Weather News : विजेच्या कडकडाटासह मुसळधार, तर कुठे हलक्या सरी

Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, काल मध्यरात्री मुसळधार पाऊस विजेचा कडकडाट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai And Thane Weather Today: Rain warning in Konkan including Mumbai; Heavy rain likely on June 14-15!

Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, काल मध्यरात्री मुसळधार पाऊस विजेचा कडकडाट

मुंबई :- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, रायगड,पालघर, बदलापूर अंबरनाथ कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये काल मध्यरात्री विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला होता. Maharashtra Weather News हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोमवार आणि मंगळवार राज्यात काही भागात मुसळधार तर काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.

मुंबई शहरात सकाळपासूनच दमट वातावरण असून आजही पावसानेची शक्यता वर्तवली जात आहे. पाऊस विजेच्या कडकडाटासह कोसळत होता.रविवारी (22 सप्टेंबर) रात्री मुसळधार पाऊस कोसळला. तसेच सोमवारी सकाळच्या सत्रात पावसाने रिमझिम सुरुवात केली; पण दुपारनंतर मुसळधार पाऊस कोसळला. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असे म्हटले होते. त्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे.

हेही वाचा: Nitesh Rane On AIMIM Rally : एआयएमआयएमच्या रॅलीवर नितेश राणेंचा टोमणा, '…आम्ही रोज नाश्त्याला इतकं खातो'

हेही वाचा: NIA Raid : तामिळनाडूचे ISIS कनेक्शन! एनआयएचे 11 ठिकाणी छापे, दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची योजना

शेअर करा