मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Lalbaugcha Raja Donation : लालबागच्या राजाच्या भक्तांनी 5 कोटींहून अधिक दान !

•मुंबईच्या लालबागचा राजा मुंबईतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Lalbaugcha Raja

•मुंबईच्या लालबागचा राजा मुंबईतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. यावेळी त्यांच्या भक्तांनी लालबागच्या राजाला एवढा दान दिले आहे

मुंबई :- लालबागच्या राजाच्या भक्तांनी 20 सप्टेंबरपर्यंत मोठे दान दाखवले असून त्यात रोख रक्कम तसेच सोने-चांदीचाही समावेश आहे.यंदा गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी उदार हस्ते दान केले.रोख रक्कमेव्यतिरिक्त भाविकांनी सोन्या-चांदीचे दागिनेही दान केले.

7 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरपर्यंत एकूण 5 कोटी 65 लाख 90 हजार रुपये रोख रक्कम दान करण्यात आली‌ आहे.लालबागच्या राजाला भाविकांनी 4151.360 ग्रॅम सोने भक्तीभावाने दान केले आहे.देऊ करण्यात आलेल्या दागिन्यांचा आज शनिवारी (21 सप्टेंबर) सायंकाळी उशिरा लिलाव होणार आहे.लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येतात.

हेही वाचा: Cleanliness Drive : "स्वच्छता मोहीम",मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुहू बीचवर ट्रॅक्टर चालवत समुद्रकिनारी साफसफाई

शेअर करा