मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ketaki Mategaonkar : पनवेलकरांच्या भेटीला मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर ….ओरायन मॉलचा आठवा वर्धापन दिन सोहळा

पनवेल - ओरायन मॉलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर पनवेलकरांच्या भेटीला येत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ketaki Mategaonkar

पनवेल- ओरायन मॉलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर पनवेलकरांच्या भेटीला येत आहे.

रविवार दि.१९ मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता आपल्या वर्धापन दिनानिमित्ताने ओरायन मॉलने आयोजित केलेल्या समारंभासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर उपस्थित राहणार असून वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या शॉप अँड विन या स्पर्धेतील विजेत्यांना ब्लू स्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसेच लेकेअँम्प (Lekeamp) तर्फे ई बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.या लकी ड्रॉच्या भाग्यवान विजेत्यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर ,दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर यांनी केले आहे.

हेही वाचा: PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा अर्ज भरला, त्यांच्यासोबत दिसले CM योगी, जाणून घ्या कोण-कोण सहभागी झाले होते.

शेअर करा