मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kamothe News : रविवार ७ जुलै रोजी कामोठे येथे होणार वातानुकूलित शवपेटीचा लोकार्पण सोहळा…

कामोठे : पनवेल Panvel आणि नवीमुंबई परिसरातील Navi Mumbai लोकप्रिय असे 4K Digital न्युज चॅनल चे साप्ताहिक वृत्तपत्र गौरव दर्शन तर्फे रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी कामोठे येथे एक आगळा वेगळा उपक्रम राबवत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kmothe Latest News

कामोठे : पनवेल Panvel आणि नवीमुंबई परिसरातील Navi Mumbai लोकप्रिय असे 4K Digital न्युज चॅनल चे साप्ताहिक वृत्तपत्र गौरव दर्शन तर्फे रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी कामोठे येथे एक आगळा वेगळा उपक्रम राबवत आहे. एखाद्या घरी कोणा व्यक्तीचे निधन झाले त्यांच्या साठी वातानुकूलित शवपेटी म्हणजेच (Mourtary Freezer Box ) या वस्तूचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. Kamothe News

उद्देश : जेव्हा व्यक्तीचे निधन होते तेंव्हा त्यांचे नातेवाईक परदेशी, गावी किंवा दूर असतात त्यामुळे त्यांना येण्यास उशीर लागतो तोपर्यंत त्या मृत व्यक्तीच्या पार्थिवाचे विघटन सुरू होते व वास येण्यास चालू होतो म्हणून इतर नातेवाईक त्या व्यक्तीचे लवकर अंतिम संस्कार उरकतात व दूरचे नातेवाईक त्यांचे दर्शन घेऊ शकत नाही व ही हूरहुर आयुष्यभर राहते त्या साठी या वातानुकूलित शवपेटी चां लोकार्पण सोहळा आयोजित करत आहोत याची सेवा कामोठे ,खारघर, कळंबोली आणि पनवेल परिसरातील नागरिकांसाठी नाममात्र दरात ही सेवा देणार आहोत. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे संपादक गौरव जहागीरदार यांनी सांगितले. Kamothe News

हेही वाचा: Thane Crime News : ठाणे महानगरपालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई, पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

हेही वाचा: "Trendy corruption: College finance officer caught in the act of embezzlement"

शेअर करा