मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan Hoarding Collapse : कल्याणमध्ये होर्डिंग कोसळून दोघेजण जखमी, अनेक गाड्यांचे नुकसान

• Kalyan Hoarding Collapse Update घाटकोपरनंतर कल्याण मध्ये होर्डिंग दुर्घटना, दोन जण जखमी, अनेक वाहनांचे नुकसान, अनधिकृत होर्डिंग विरुद्ध स्थानिकांचे प्रशासनाला अनेक वेळा तक्रार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan Hoarding Collapse : कल्याणमध्ये होर्डिंग कोसळून दोघेजण जखमी, अनेक गाड्यांचे नुकसान

•Kalyan Hoarding Collapse Update घाटकोपरनंतर कल्याण मध्ये होर्डिंग दुर्घटना, दोन जण जखमी, अनेक वाहनांचे नुकसान, अनधिकृत होर्डिंग विरुद्ध स्थानिकांचे प्रशासनाला अनेक वेळा तक्रार

कल्याण :- कल्याण पश्चिम येथील सदानंद चौकात असलेल्या एका इमारतीच्या शेजारी असलेल्या भले मोठे होर्डिंग कोसळून दोघेजण आहे जखमी झाले आहे. अनेक कार्याच्या नुकसान झाले आहे. होर्डिंग सदानंद सर्कल जवळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक होत.

मिळालेल्या माहितीनुसार चार ते पाच गाड्या अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच पालिका अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून अनेक वेळा या अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाईचे मागणी करण्यात आली होती. परंतु नागरिकांच्या या तक्रारीकडे सातत्याने महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. घाटकोपर मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर महानगरपालिकेने किरकोळ कारवाई केली होती. परंतु पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत होर्डिंग मुद्दा समोर आला आहे. प्रशासन शहरातील अशा अनधिकृत होर्डिंग कारवाई करणार का? असा प्रश्न स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच, प्रशासनाकडून होर्डिंग मालकाचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad Attack Case : जितेंद्र आव्हाड हल्ला प्रकरणी एका आरोपीला अटक, स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीसासह दोघांचा शोध

शेअर करा