मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कल्याण : 18 महिन्यांकरिता तडीपार केलेल्या आरोपीला अटक

Kalyan Tadipar Criminal Arrested : तडीपारचे नियमन उंल्लघन करणाऱ्या, गुन्हेगाराला कल्याण मधून अटक केली आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

कल्याण : 18 महिन्यांकरिता तडीपार केलेल्या आरोपीला अटक

Kalyan Tadipar Criminal Arrested : तडीपारचे नियमन उंल्लघन करणाऱ्या, गुन्हेगाराला कल्याण मधून अटक केली आहे

कल्याण :- ठाणे आणि कल्याण येथून 18 Kalyan Crime महिन्याच्या कालावधीकरिता तडीपार केलेल्या एका Kalyan Tadipar Criminal आरोपीला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक Mahatma Phule Chowk Police केली आहे. तडीपार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विल्सन संजय पवार (26 वर्ष रा. वालधुनी, कल्याण) याला अटक केली आहे. Kalyan Latest Crime News

महात्मा फुले चौक पोलिसांनी दिलेल्या Mahatma Phule Chowk Police Station माहितीनुसार, विल्सन पवार या तडीपार आरोपीला शनिवारी रात्रीच्या सुमारास वालधुनी कल्याण पूर्व येथून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, कल्याण यांनी 20 जुलै 2023 रोजी ठाणे आणि कल्याण या हद्दीतून 18 महिन्याच्या कालावधी करिता तडीपार केले होते. परंतु तडीपार नियमाचे उल्लंघन करून महात्मा फुले चौक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहेत.. Kalyan Latest Crime News

हेही वाचा: Fake Arrest Notice : खोट्या ‘अटक नोटीस’ला उत्तर देऊ नका: मुंबई पोलीस आयुक्त

हेही वाचा: Navi Mumbai Crime News : मुलीकडून जन्मदात्या आईची हत्या ; लेकीने दिली आईची हत्याची सुपारी !

हेही वाचा: Instagram Love Story : इंस्टाग्रामवरची मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 39.50 लाखांचा गंडा

शेअर करा