मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Instagram Love Story : इंस्टाग्रामवरची मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 39.50 लाखांचा गंडा

Girl Caught In Fake Instagram Love Story : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Instagram Love Story : इंस्टाग्रामवरची मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 39.50 लाखांचा गंडा

Girl Caught In Fake Instagram Love Story : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उल्हासनगर :- इंस्टाग्रामवरील मैत्री एका महिलेला Instagram Love Story चांगलीच महागात पडली आहे. लग्नाच्या आमिष दाखवून तब्बल 39 लाख 49 हजार 169 रुपयांची आर्थिक फसवणूक Instagram Fraud News झाल्याची घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात Vithalwadi Police Station दाखल करण्यात आली आहे. महिलेला 3 लाख युरोजचे डिमांड ड्राफ्ट असल्याचे खोटे सांगून लाखोंचा गंडा घातला आहे. Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर-4 परिसरात राहणाऱ्या एका 46 वर्षीय महिलेला इंस्टाग्राम वर मैत्री करून लग्नाच्या आमिष दाखविले होते. तसेच फोन करून कागदपत्र अपूर्व असल्यामुळे मुंबई इमिग्रेशन मध्ये थांबवण्यात आले आहे. त्याकरिता फाईन तीन लाख युरोचे डिमांड ड्राफ्ट असल्याचे खोटे सांगून फिर्यादी महिला यांच्याकडून एकूण 39 लाख 49 हजार 159 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी महिलेने आर्थिक फसवणुकीबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क),66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी करत आहे. Mumbai Latest Crime News

हेही वाचा: Fake Arrest Notice : खोट्या ‘अटक नोटीस’ला उत्तर देऊ नका: मुंबई पोलीस आयुक्त

हेही वाचा: Pune Breaking News : ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकच्या वापरासाठी परवानगी ?

शेअर करा